शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या सराईत दोन महीला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाने केले जेरबंद
शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या सराईत दोन महीला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाने केले जेरबंद
महासती जी प. पू .श्री डॉ.प्रियदर्शनाजी म सा यांच्या संथाराव्रताची पूर्णाहूती . अंतिमयात्रा शुक्रवार दिनांक २३ मे रोजी मयूर कॉलनी कोथरुड पुणे येथून निघणार
महासती जी प. पू .श्री डॉ.प्रियदर्शनाजी म सा यांच्या संथाराव्रताची पूर्णाहूती . अंतिमयात्रा शुक्रवार दिनांक २३ मे रोजी मयूर कॉलनी कोथरुड पुणे येथून निघणार
Related Articles
Check Also
Close
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)विद्याधाम प्रशाला, शिरूरच्या २००४ च्या १० वी क बॅचचा शालेय स्नेहमेळावा – जुन्या आठवणींना नवा उजाळा !
सुमारे दोन दशकांनंतर, शाळेच्या परिसरात पुन्हा पाऊल ठेवताना सर्वांच्या डोळ्यांत जुन्या आठवणींनी आनंदाश्रू आणले आणि हृदय भरून आले. हा कार्यक्रम म्हणजे एका सुंदर पर्वाचा स्मरणोत्सव होता, ज्यात विद्यार्थी, शिक्षक, आणि शाळेतील इतर कर्मचारी पुन्हा एकत्र आले
.या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या वर्गातील सर्व माजी विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे पाचवी ते दहावीचे सर्व अध्यापक उपस्थित होते. यामध्ये विद्याधर पोटे , व्ही . डी कुलकर्णी , किरण बालटे, श्री मुळे , अनिल जैन , अनिल तांबोळी सर, श्री खेमनर सर, श्री जाधव सर, श्री देंडगे सर, प्रीती पटेल , सौ वाठोडकर मॅडम, सौ आवटी मॅडम, श्रीमती रणदीवे मॅडम व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.