निधन वृत्तराष्ट्रीय
शिरुर दिनांक( डेली न्यूज पोस्ट टीम )
त्याच्या आईचे नाव प्यारीबाई चोपडा तर वडिलांचे नाव चांदमल चोपड़ा होते .
वात्सलय व करुणा व सर्वसामान्या विषयी कणव त्यांना होती . २७ नोव्हेंबर १९६१ ला त्यांनी जळगाव येथे दीक्षा घेतली . तर १६ मार्च २०२५ रोजी कोथरुड पुणे येथे त्यांनी संथारा व्रत धारण केले होते या काळात त्याच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत होते . ६८ व्या दिवशी त्यांच्या संथाराव्रताची पूर्णाहूती झाली .
