राष्ट्रीयविशेष

प्रा. राणी सचिन शेलार (नांदखिले) यांच्या संशोधनास पेंटट

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) गुजर कॉलनी शिरुर येथील प्रा. राणी सचिन शेलार (नांदखिले) यांना डिझानिंग सबलिमेशन (Designing Sublimation chamber) या विषयावर केलेल्या संशोधनास भारत सरकार कडून पेंटट मिळाले आहे .
प्रा . राणी शेलार वरवंड येथील ए. सी . दिवेकर महाविद्यालयात रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहेत .
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button