Uncategorized
Check Also
Close
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम २४ ): सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे सुमासॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित आयटी कंपनीच्या सहकार्याने पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
त्यापैकी गुणवत्ता चाचणी, मुलाखती अशा टप्प्यांतून २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. सचिन कोठावदे यांनी संस्थेतील प्लेसमेंट सेलच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि आगामी वर्षातील योजना सांगितल्या.

