विशेष
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: टाकाऊ वस्तूंमधून विज्ञानाची गमंत उलगडत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी एमआयडीसी एज्यूस्पार्कतर्फे विशेष विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन घावटे यांनी सांगितले.




