Uncategorizedनिधन वृत्त
शिवाजीराव वसंतराव शेळके यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
व्यावसायिक शिवाजीराव वसंतराव शेळके वय -६५ यांचे निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक बंधू सुन, पुतणे व नातवंडे असा परीवार आहे.
शिरूर शहरात त्यांचे किराणा व कटलरी व्यवसायाचे दुकान होते.विविध सामाजिक धार्मिक कार्यात त्यांच्या सहभाग असायचा.
धीरज शेळके व चंचल श्रीकांत औटी ही त्यांची मुले होत.
पारनेर मधील आवटी फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या नीलम धीरज शेळके यांचे ते सासरे होत.तर शहाजी शेळके हे बंधू होत.

किराणा दुकानदार रणजित संभाजीराव शेळके व सचिन संभाजीराव शेळके यांचे ते काका होत.
दशक्रिया विधी -गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजता संगमेश्वर घाट, पारनेर, जि. अहिल्यानगर येथे होणार आहे.