Uncategorizedधार्मिंक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विश्वशांती आणि मानवकल्याणासाठी शिरूरमध्ये ‘विश्वप्रार्थना’ जपयज्ञाचे आयोजन करण्यात आले. जीवनविद्या मिशनच्या शिरूर ज्ञानसाधना केंद्रामार्फत शिवसेवा मंडळ महादेव मंदिर येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.


परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

