निधन वृत्तविशेष

जुन्या पिढीतील व्यवसायिका सोनाबाई जैन यांच्या संथारा व्रताची पूर्णाहूती

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) मुंबई बाजारात
येथील जुन्या पिढीतील व्यवसायिका
श्रीमती.सोनाबाई.एच.जैन वय-94 यांच्या संथारा व्रताची पूर्णाहूती झाली.
सोनाबाई ह्या जुन्या काळातील व्यावसायिक होत्या. पेट्रोल व्यवसाय सह फॉरेन साबण एजन्सी त्याच्या कडे होती. धार्मिक व सामाजिक कार्यात त्याच्या सक्रिय सहभाग असायचा. शिरूर परिसरातील पहिल्या महिला ट्रकचालक ही त्या होत्या.
दिवगंत पेट्रोल पंप व्यवसायिक गोकुलचंद मूथा यांच्या त्या भगिनी होत.दिपक लुकंड व पवन लुंकड यांच्या त्या मावशी होत.तर धन्यकुमार मुथा,संतोष मुथा आसराज मुथा, विनोद मुथा यांच्या त्या आत्या होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button