Uncategorizedनिधन वृत्त

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती सुमनबाई बाळासाहेब करळे यांचे निधन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
छत्रपती संभाजीनगर (हुडको कॉलनी ) येथील जुन्या पिढीतील शिरुर नगरपरिषद शाळेतील सेवानिवृत्त्त मुख्याध्यापिका   श्रीमती सुमनबाई बाळासाहेब कराळे वय -८४ यांचे निधन झाले .
श्रीमती करळे यांनी शिरुर नगरपरिषदेच्या शाळामध्ये शिक्षिका म्हणून काम केले. विद्यार्थीप्रिय व शिस्तीचा शिक्षीका म्हणून त्यांची ओळख होती . त्याच्या पश्चात , एक मुलगा ,सून ,नातवंडे असा
परीवार आहे .
शिरुर नगरपरिषदेतील सेवानिवृत्त कर निरीक्षक सुनील करळे यांच्या त्या मातोश्री होत . तर अर्जून करळे आणि रोहीत करळे यांच्या आजी होत .
अंत्ययात्रा – शनिवार दिनांक २ ॲागस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता छ्त्रपती संभाजी नगर ( हुडको कॉलनी शिरुर ) मधील राहत्या घरापासुन अमरधाम कडे जाईल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button