Uncategorized
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण २८ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेतून तब्बल ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.







