क्राईम
Related Articles
Check Also
Close

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीकेश काळुराम मलगुंडे, वय २८ वर्षे, व्यवसाय शेती व माथाडी कामगार, रा. मलगुंडे वस्ती, धनगरवाडा, ढोक सांगवी ता. शिरूर, जि. पुणे यांनी याबाबत खबर दिली आहे .
सदरचे प्रेत हे अनोळखी पुरूषाचे , वय अंदाजे २० ते २५ वर्षाचे असून प्रेत सडलेले आहे . चेहरा ठिकठिकाणी जलचर प्राण्यांनी खालेला असून पाण्यामुळे हातापायाचे तळवे पांढरे पडलेले आहेत .अंगात फिक्कट जांभळे रंगाचा फुल बाहयाचा शर्ट असुन निळे रंगाची कलर गेलेली जीन्स पॅन्ट असुन सदर पॅन्ट नाडीने कंबरेस बांधलेली असुन आतमध्ये काळे रंगाची जॉकी कंपनीची अंडवेअर आहे.डोकीस टक्कल, दाढी मिशा नसल्याचे पोलीसांनी सांगितले.
