शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: छत्रपती कॉलनी येथील जुन्या पिढीतील श्रीमती प्रमिला सुभाष उपलेचवार वय ८० यांचे निधन झाले.
परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक शिवसेवा मंडळ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त डॉ. योगेश सुभाष उपलेचवार व स्वर्गीय सचिन सुभाष उपलेचवार यांच्या त्या मातोश्री होत.
शिवसेवा मंडळ मंदिर ट्रस्टचे दिवंगत विश्वस्त सुभाष उपलेचवार यांच्या त्या पत्नी होत.