अपघातक्राईममहाराष्ट्र
Related Articles
(no title)
3 hours ago
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव वेगात वाहन चालवत पॅगो रिक्षा (MH-12 QE 3758) ला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाजवळ उभे असलेले सात जण जखमी झाले.
भागवत काठुळे (वय २४), अभिषेक राजेंद्र पवार (वय २२), संधी परमेश्वर मस्के (वय १९), किशोर वसंत राठोड, कुमारी आरती किशोर राठोड, सुमित बबन मगर आणि नितीन कमलेश चौधरी (सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर) यांचा समावेश आहे.
फिर्यादीवरून रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
