राजकीयराष्ट्रीय

शिरूर नगरपरिषद निवडणूक -५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले

  1. शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दुसरा दिवस अखेर एकूण ५ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी नगराध्यक्षा सुवर्णा लंटाबळे व आबिद शेख यांचा समावेश आहे.वार्ड क्रमांक २ ब मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आबिद शेख, वार्ड क्रमांक ४ मधील अपक्ष उमेदवार ऐश्वर्या मोहित साखला, वार्ड क्रमांक ५ मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या माजी नगराध्यक्षा सुवर्णा निलेश लंटाबळे, वार्ड क्रमांक 12 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले राहुल दसगुडे व महेंद्र पाचर्णे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button