विशेष
खासदार डॉ.अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन;नगराध्यक्षपदाचा उमेदवार अलका खांडरे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन
खासदार डॉ.अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन;नगराध्यक्षपदाचा उमेदवार अलका खांडरे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24} शिरूर शहरात मतदानाच्या तोंडावर डोळ्यांना येणाऱ्या संसर्गाच्या (Eye Flu / Conjunctivitis) तक्रारी वाढू लागल्या असून नागरिकांनी दक्षता घेणे अत्यंत आवश्यक असल्याचा इशारा नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांनी दिला आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो, म्हणून मतदारांनी काही साध्या पण महत्त्वाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

निवडणुकीच्या काळात मतदारांनी आरोग्याची काळजी घेत सुरक्षितपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.