Uncategorizedविशेष

शिरूर नगरपालिकेसाठी 23472 मतदारानी बजावला मतदानाचा हक्क.71.14 % मतदानाची टक्केवारी

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शहरात मोठ्या उत्सहात व शांततेत मतदान झाले. यंदा प्रथमच सर राजकीय पक्ष मैदानात पक्षचिन्हासह निवडणूक लढवित आहे. सायंकाळी साडेतीन वाजे पर्यत १३७८६ ( ४१. ७८%) मतदारानी मतदानाचा हक्क बजाविला होता. अंतिम आकडेवा्रीनुसार  ७१. १४% इतके मतदान झाले.23472 मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.

oplus_131074

शहरातील विविध मतदान केंद्रावर सकाळी संथ गतीने मतदान झाले साडेनऊ वाजेपर्यत ४. ५७% मतदान झाले होते. दुपारी दीड वाजता २५. ९५% मतदान झाले.
सायंकाळी मात्र अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कापड बाजार येथील उर्दू शाळा सह रयत शाळा, सेंटर शाळा मुंबई बाजार, विठ्ठल नगर येथील मतदान केंद्रावर मतदाना साठी मोठी. गर्दी झाली होती.
मतदानासाठी एकूण ३६ मतदान केंद्र होती. कापड बाजार, मुंबई बाजार, विद्याधाम प्रशाला येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी विशेष उत्साह जाणवला. नगराध्यक्ष पदा करिता पाच उमेदवार रिंगणात असून नगरसेवक पदाचा २४ जागा साठी ९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
प्रसिद्ध उद्योगपती व शिरूर शहर विकास आघाडीचे नेते प्रकाश धारिवाल यांनी पत्नी दिना धारिवाल चिरंजीव आदित्य धारिवाल यांच्या सह शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय येथील मतदान केंद्रावर मतदान केले. दरम्यान मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष वगळता कोणालाही मोबाईल फोन, कॅमेरा किंवा इतर उपकरणे वापरण्याची परवानगी नव्हती. मतदार व प्रतिनिधीना मोबाईल फोन मतदान केंद्रा बाहेर ठेवणे बंधनकारक होते. साहजिकच मतदानाचा वेळी सोबत मोबाईल फोन घेऊन आलेल्या मतदारांना मोबाईल फोन इतरांकडून देवून मतदानाला जावे लागले. मतदानासाठी महिला व युवकांन मध्ये मोठा उत्साह होता.
आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार,जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे त्याखेरीज पोलीस अधिक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आदीनी शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या.
निवडणुकीकरिता ९० पोलीस कर्मचारी, एक पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, १२ सहाय्यक पोलीस निरीक्षक व आठ राज्य राखीव दलाचे जवान असा पोलीस बंदोबस्त होता. अशी माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.
आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार,पोलीस अधिक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आदीनी शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या.
निवडणुकीकरिता ९० पोलीस कर्मचारी, एक पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, १२ सहाय्यक पोलीस निरीक्षक व आठ राज्य राखीव दलाचे जवान असा पोलीस बंदोबस्त होता. अशी माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.

शिरूर नगरपरिषद निवडणुक करता २४ नगरसेवकांच्या पदासाठी ९९ उमेदवार रिंगणात होते
प्रभाग निहाय १२ प्रभागातील उमेदवार यादी पुढीलप्रमाणे –
प्रभाग क्रमांक एक अ –
नीलम गुलाब धाडीवाल { राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार },
संगीता महिंद्र मल्लाव (राष्ट्रवादी काँग्रेस ),संगीता देविदास वेताळ (भाजप)
प्रभाग क्रमांक एक ब –
प्रितेश शांतीलाल कोठारी { राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार} निलेश गाडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस )
अनिल एकनाथ गायकवाड (भाजपा)
लेंडे रवी बाळशिराम (अपक्ष )
प्रभाग क्रमांक दोन अ –
स्वप्नाली योगेश जामदार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
अंजली मयूर थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्रमांक दोन ब –
संदीप रघुनाथ कडेकर (अपक्ष)
मुज्जफर कुरेशी( राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार )
वैष्णव अविनाश खांडरे (भारतीय जनता पार्टी.)
पप्पू भाऊसाहेब गव्हाणे (अपक्ष)
बागवान एजाज अन्सर (राष्ट्रवादी काँग्रेस )

प्रभाग क्रमांक तीन अ –
सुनील शंकर जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)
केशव संपतराव लोखंडे (भाजपा )
किरण संपत बनकर (अपक्ष)
हाफिज अकबर बागवान( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
आदित्य दिलीप मैड (अपक्ष )
प्रभाग क्रमांक तीन ब –
शितल अविनाश जाधव( भाजपा )
मनीषा यशोधन कालेवार (राष्ट्रवादी काँग्रेस )रेखा हेमंत लुनिया (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
संगीता अजय कोठारी (अपक्ष )
रोहिणी किरण बनकर (अपक्ष )
आयेशा कलीम सय्यद (अपक्ष )
वार्ड क्रमांक चार क्रमांक अ –
वैशाली प्रमोद गायकवाड (भाजप )
सुनिता संतोष पोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
निलेश पूजा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस )
सुवर्णा भगवान मालवे (शिवसेना )
सुप्रिया रोहिदास अवचिते (अपक्ष)
प्रभाग क्रमांक चार ब-
अमोल दादासाहेब चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार )
नितीन मच्छिंद्र पाचरणे (भाजपा )
अश्फाक बाबर बेग (आम आदमी पार्टी)
महेंद्र मोतीलाल बोरा (अपक्ष )
अर्षद खलील शेख( राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस
प्रभाग क्रमांक चार ब –
प्रणिता क्रिशन जोशी (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रियंका विजय बंडगर( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) सुनिता आनंद भुजबळ (भाजपा )लत्ता अर्जुन ससाने (अपक्ष )
प्रभाग क्रमांक पाच ब –
संतोष प्रभाकर थेऊरकर (भारतीय जनता पक्ष )निलेश शिवाजीराव लंटाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पुरस्कृत अपक्ष)
प्रभाग क्रमांक सहा अ –
सुनिता पोपट कुरुंदळे (भारतीय जनता पार्टी )
रिता प्रेमसिंग गुजर (राष्ट्रवादी काँग्रेस )
ज्योती चंद्रकांत लोखंडे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )
प्रभाग क्रमांक सहा ब –
गणेश शिवराम पाचर्णे ( भारतीय जनता पक्ष )
योगराज संभाजी महाडिक (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
दिनेश कुमार विश्वनाथ मांडगे (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्रमांक सात अ –
सागर त्रिंबक नरवडे (भाजपा )
अचल पंढरीनाथ फलके( राष्ट्रवादी काँग्रेस ),
परशुराम भीमराव मचाले (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ),

प्रभाग क्रमांक सात ब –
प्रियंका राजेश करंजुले( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
पूजा पुष्कराज पोटावळे ( भाजपा )
सुरेखा संतोष शितोळे (राष्ट्रवादी काँग्रेस ),साकोरे सुप्रिया पिराजी (शिवसेना )
अलका दगडू सकट (अपक्ष)
प्रभाग क्रमांक आठ अ –
अंकिता राजेंद्र क्षीरसागर (अपक्ष )
पल्लवी अमोल शहा (राष्ट्रवादी काँग्रेस )
ज्योती चंद्रकांत लोखंडे (अपक्ष )
पूजा तुषार जांभळे (भारतीय जनता पक्ष )
चारुशीला गणेश कोळपकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
प्रभाग क्रमांक 8 ब
मितेश गादिया (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
प्रमोद वसंत जोशी (अपक्ष )
सुभाष जैन (अपक्ष)
इंद्रजीत सिंग किशोर सिंग परदेशी (जनता दल धर्मनिरपेक्ष )
केतन दिलीप बोरा (भारतीय जनता पक्ष )
प्रदीप रमाकांत बोरा (राष्ट्रवादी काँग्रेस )
महिबूब जैनुद्दीन सय्यद (अपक्ष )
सचिन बाळासाहेब साळवे (अपक्ष )
प्रभाग क्रमांक 9 अ –
खंडू मुरलीधर गंगणे (अपक्ष )
विशाल भारत जोगदंड (शिवसेना)
श्याम मनोहर ढोबळे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
विनोद प्रकाश भालेराव (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्रमांक 9 ब –
शारदा राजू गव्हाणे (भाजपा )
मुमताज दगडू भाई पठाण (अपक्ष)
सविता सचिन राजापुरे (राष्ट्रवादी काँग्रेस )
मधु प्रवीण शिशुपाल ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
प्रभाग क्रमांक दहा अ –
माया शरद गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
रेश्मा दादासाहेब लोखंडे (भाजपा )
शशिकला समाधान लोंढे (अपक्ष )
स्वाती चेतन साठे (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्रमांक दहावा ब –
संजय दत्तात्रय देशमुख (शिवसेना ठाकरे ),निलेश संजय पवार (भाजप )
सय्यद काझी मोहिन अल्ताफ (शिवसेना), रंजन झाबरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
स्वप्निल किशोर माळवे (अपक्ष )
विनोद शंकर साठे,

प्रभाग क्रमांक 11 अ –
स्वीटी दत्तराव शिंदे (भाजपा )
काळे कुलजुम आजम (राष्ट्रवादी काँग्रेस )
वैष्णवी दिलीप धुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
क्रमांक 11 ब –
अमित संपतराव कर्डिले( भाजपा )
खान साजिद रफिक (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
तुषार वेताळ ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पुरस्कृत अपक्ष )
प्रभाग क्रमांक 12 अ –
अशोक संपतराव कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार )
अविनाश सुरेश घोगरे (राष्ट्रवादी काँग्रेस )
उमेश कैलास शेळके (भाजपा )
प्रभाग क्रमांक बारा ब –
नंदा नानासाहेब जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
रिंकू राजेश जगताप (भारतीय जनता पक्ष)
कल्पना अनिल थोरात( राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रियंका अशोक धोत्रे (अपक्ष )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button