राष्ट्रीय

शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
सदर निलंबन तात्काळ रद्द करून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानाने पूर्वपदावर पदस्थापना देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटना, वाहन चालक संघटना तसेच महसूल सेवक संघटना यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच न्याय मिळेपर्यंत सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.







