विशेष
अपंग व्यक्तींना आपले जीवन सहजपणे जगता यावे, यासाठी आवश्यक सुविधा निर्माण होणे गरजेचे : इक्किब्रिज फाउंडेशनच्या संस्थापक दिक्षा दिंडे





योग्य सामाजिक आणि शैक्षणिक पाठबळातून आत्मविश्वास वाढतो. आजूबाजूच्या घटनांमागील कारणे समजून घेतली, तर सर्वसमावेशकतेकडे वाटचाल शक्य होते, असे त्या म्हणाल्या.



