Uncategorizedराष्ट्रीयविशेष
पाण्यात पडलेल्या मोटारसायकलस्वारास धाडसाने वाचविले १० वीतील विद्यार्थिनीने
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
मांडवगण फराटा ते कोळगाव रस्त्या असणा-या ओढ्याला पावसाने पाण्याची पातळी वाढल्याने व तेथे पुलाचे काम चालू असल्यामुळे बाजूने नळ्या टाकून केलेला पुल वाहतूकीसाठी धोकादायक ठरला आहे.
आज. श्री गोपीनाथ आबा शेलार यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात मोटारसायकलसहित पडले.ते खोल पाण्यात पडले व मोटार सायकल थोड्या पाण्यात पडली असता संभाजीनाना फराटे यांची नात कु.अनुष्का धनंजय फराटे ही क्लासवरून घरी जात आसताना ती दुसर्या बाजूला पुलाच्या कडेला उभी होती.शेलार आबांना रस्त्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात पडले असता अनुष्काने स्वतःच्या जिवाची पर्वा नकरता त्यांना बाहेर काढण्यासाठी धावली.
तेव्हा पुलावर गुडघ्याएवढे वाहते पाणी होते.तिने शेलार आबांना मोटार सायकलला पकडायला सांगितले व मोटार सायकल तिने वर ओढली.अशा प्रकारे एका १० वीत शिकत असलेल्या मुलीचे धाडस अभिमानास्पद आहे .

तीचा या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे .