



शिरूर {डेली पोस्ट न्यूज 24)शिरूर शहरात अध्यात्मिक वातावरण निर्माण करणाऱ्या श्रीमद् भागवत कथामृत कार्यक्रमाचे आयोजन त्रिकाल संध्या प्रचार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. हा भव्य धार्मिक उपक्रम दि. ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय, शिरूर बसस्थानकाजवळ दररोज सायंकाळी ४.३० ते रात्री ८.०० या वेळेत होणार आहे.



