Uncategorized

जुन्या पिढीतील प्रसिद्ध व्यापारी रमणलाल रायचंद संचेती यांचे निधन

शिरूर :येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध व्यापारी रमणलाल रायचंद संचेती वय- ८४ यांचे निधन झाले.

त्याच्या पश्चात, १ मुलगा, ३ विवाहित मुली, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे. संचेती यांच्या परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात ही सहभाग असायचा.

व्यवसायिक प्रशांत संचेती,शोभा दिलीप कर्नावट, सुवर्णा राकेश सुराणा, तृप्ती गिरीश दुधेडिया यांचे ते वडील होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button