निधन वृत्त

रंजना देवेंद्रकुमार गोठी यांचे निधन

 शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}   सौ. रंजना देवेंद्रकुमार गोठी वय -६२ यांचे निधन झाले आहे.शिरूर येथील स्वर्गीय मनसुखलाल धाडीवाल यांच्या त्या कन्या होत.तर व्यवसायिक सतीश धाडीवाल, सुनील धाडीवाल, अनिल धाडीवाल व श्रीमती ऊषा गांधी यांच्या त्या भगिनी होत.

विविध धार्मिक सामाजिक कार्यात गोठी यांच्या सहभाग असायचा.गोठी या मध्यप्रदेशातील बैतूल येथे राहत होत्या .

उठामणा – बुधवार दिनांक १७ जून रोजी सकाळी ११ वाजता गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर, जैन स्थानक शिरूर घोडनदी येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button