Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांची पावले पुन्हा एकदा शाळेकडे वळली.शहरातील विविध शाळामधून विद्यार्थ्यांचे वाजत गाजत फुले देऊन औक्षण करून ज्ञान मंदिरात स्वागत करण्यात आले.



आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहताना विद्यार्थ्यांनी भविष्यात आपणही थोर व्यक्तिमत्त्व बनण्याचा संकल्प केला. त्याचबरोबर उत्तम मूल्ये अंगीकारण्याचे वचनही विद्यार्थ्यांनी स्वतःला दिले.


