



यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, प्रा. डॉ. राजेराम घावटे, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, सभापती स्वाती साठे, सभापती आयेशा सय्यद, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेवक उमेश शेळके, संध्या गणेश देशमुख, प्रा. चंद्रकांत धापटे,
प्राचार्य डॉ. समीर ओंकार, सुनील करळे, माजी सरपंच प्रकाश थोरात, जिजाबाई दुर्गे, राणी कर्डीले, अनघा पाठक, डॉ. वैशाली साखरे, सरपंच सीमा पवार, तुषार कोहोकडे, गणेश गव्हाड, विशाल कारखिले, प्रा. हाडके, राहुल भागवत, शितल शर्मा, जाधव आजी, ताई हाडवले, सारिका नागवडे यांच्यासह शिवप्रेमी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा आणि समाधीस्थळ असलेल्या पाचाड या ठिकाणांना प्रत्येकाने भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सभापती स्वाती घावटे, सभापती डॉ. सुनीता पोटे,नगरसेवक उमेश शेळके, प्रा. डॉ. राजेराम घावटे आणि जाधव आजी यांनीही मनोगते व्यक्त करून जिजाऊंच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या गणेश देशमुख यांनी केले, तर आभार गणेश देशमुख यांनी मानले.
