क्राईम

शिरूर {डेली न्यूज पोस्ट 24}पिकअप वाहनांचे टायर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घडली होती. याप्रकरणी मशस्राम गमनाराम देवासी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात टायर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांनी कौशल्यपूर्ण तपास सुरू केला. शिरूर तालुक्यातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
(ता. हवेली) येथील चार जण इरटिगा वाहनातून येऊन पिकअप वाहनांचे टायर चोरत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणातूनही आरोपी याच भागातील असल्याची खात्री झाल्यानंतर तपास पथकाने वाघोली परिसरात सापळा रचून चारही आरोपींना अटक केली.

