राजकीय


शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}:नगरपरिषद निवडणुकीदरम्यान परस्परांविरोधात दंड थोपटलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अखेर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले.उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी साठी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व भाजपचे नितीन पाचर्णे या दोघात लढत झाली. गादिया यांना १४ मते मिळाली तर पाचर्णे यांना ११ मते मिळाली व गादिया विजयी झाले.






