
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} शहरात श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, शिरूर (जि. पुणे) यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे.




