Uncategorizedनिधन वृत्त
निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत बेंद्रे यांचे निधन
शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम.- 24}
चासकमान प्रकल्प शिरूरचे निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सुभाष बेंद्रे वय ६६ यांचे निधन झाले.
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून बेंद्रे यांची ओळख होती. त्याच बरोबर सामाजिक संस्थाचा कार्यात ही त्याच्या सहभाग असायचा.

त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा सून, बंधू असा परिवार आहे. सचिन बेंद्रे यांचे ते वडील होत तर शरद बेंद्रे यांचे ते बंधू होत.

दशक्रिया विधी गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी आंबळे, ता. शिरूर येथे होणार आहे.








