Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}कै. देवेंद्र देवराम धुमाळ यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धुमाळ परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.



