महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुकास्तरीय प्रथम क्रमांक श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्टला ,
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुकास्तरीय प्रथम क्रमांक श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्टला ,
Related Articles
Check Also
Close

टाकाऊ वस्तूंमधून खेळणी तयार करणे, विज्ञानातील संकल्पना प्रयोगांच्या माध्यमातून समजून घेणे आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

प्रा. डॉ. नितीन घावटे यांनी कार्यशाळेच्या उद्देशाविषयी माहिती देताना विज्ञान विषयावरील भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले.