निधन वृत्त
माजी सरपंच पांडुरंग दुर्गे यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}निमोणेचे माजी सरपंच व विकास कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष पांडुरंग विठोबा दुर्गे वय – ७२ यांचे निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित मुली, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.शिरूर तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्यात त्याच्या सहभाग असायचा.
ग्रामपंचायत सदस्य व व्यवसायिक अतुल दुर्गे यांचे ते वडील होत.
ग्रामपंचायत सदस्य व व्यवसायिक अतुल दुर्गे यांचे ते वडील होत.दशक्रिया विधी – बुधवार दिनांक २० मे रोजी निमोणे ता. शिरूर येथे होणार आहे.














