महाराष्ट्र
मुलांची इतरांच्या यशाशी तुलना करू नका. समाजमाध्यमांचा मर्यादित वापर ठेवत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा,”:- पालक-विद्यार्थी समुपदेशक संगीता पाटील
मुलांची इतरांच्या यशाशी तुलना करू नका. समाजमाध्यमांचा मर्यादित वापर ठेवत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा,”:- पालक-विद्यार्थी समुपदेशक संगीता पाटील
Related Articles
(no title)
2 days ago
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, भावना सोसायटी व विश्व सत्य फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील चार शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
विविध क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीकेंद्री कार्यासाठी त्यांची निवड करण्यात आली.