Uncategorized
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची बदली.
शिरूर { डेली पोस्ट न्यूज टीम 24}शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची बदली झाली आहे .दोन वर्षांपूर्वी केंजळे यांनी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली होती.
त्याच्या कार्यकाळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक पार पडल्या होत्या. केंजळे यांची पुणे येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली असून नवीन पोलीस निरीक्षक म्हणून विनोद पाटील शिरूर पोलीस स्टेशगच्या पदभार स्वीकारणार आहेत. 


