Uncategorizedअपघात
Check Also
Close
शिरुर दिनांक ( वार्ताहर )मांडवगण फराटा ,ता .शिरुर येथे डंपर व पिकअपच्या अपघातात दोन जण मरण पावले तर एक जण गंभीर जखमी झाले .सागर संभाजी कोळपे वय २८ वर्षे रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे याचे व यश सुधाकर भिसे १२ वर्षे सध्या रा. मांडवगण फराटा, कोळपेवरती ता. शिरूर जि. पुणे मुळ राहणार – खेडवाडी ता. गेवराई जि. बीड अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत .

