विशेष
वाघ प्रोफेशनल अकॅडमी, शिरूर ही आज कॉमर्स शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. गुरुवर्य गो. ना. वाघ सरांचा समृद्ध शैक्षणिक वारसा पुढे नेत त्यांचे नातू श्री. चैतन्य वाघ यांनी २०१६ मध्ये या अकॅडमीची स्थापना केली. गेल्या १० वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांच्या यशामागे भक्कमपणे उभी राहिलेली ही अकॅडमी म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक आहे.




