विशेषशैक्षणिक

वाघ प्रोफेशनल अकॅडमीचा विद्यार्थ्यांचे सी . ए फाउंडैशन आणि इयत्ता १२ वी वाणिज्य परीक्षेत उल्लेखनीय यश

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)यशवंत कॉलनी शिरुर येथील वाघ प्रोफेशनल अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचे सी . ए . फाउंडेशन व इयत्ता १२ वीचा  परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे .

वाघ प्रोफेशनल अकॅडमी मधील गुणवंत विद्यार्थी

 Iया मध्ये सी.ए. फाउंडेशन परीक्षेत कु. जान्हवी फुले, मनिका सिंग, अतिश सिंग, प्रियल सुराणा हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तसेच १२वी परीक्षेत
संध्या मावळे हिने अकाउंट्स १०० पैकी १०० व अर्थशास्त्र ९५ गुण , तन्वी पवार हिने अकाउंट्स ९९, अर्थशास्त्र ९३ गुण . प्रज्वल शिर्के याने अकाउंट्स ९९, अर्थशास्त्र ९६ गुण ,रोहित मैड याने अकाउंट्स ९७ गुण . मयूर बागुल याने अकाउंट्स ९५  गुण असे अनेक विद्यार्थ्यांनी ९०च्या वर गुण मिळवले आहेत.या  विद्यार्थ्यांना  चैतन्य वाघ आणि नम्रता कटारिया आणि  अजिंक्य दंडवते यांचे मार्गदर्शन लाभले.
संचालक  चैतन्य वाघ यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची चिकाटी, शिक्षकांचे समर्पण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन या मुळे हे यश मिळाले.

सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक नारायण काळे यांना ' डेली न्यूज पोस्ट टीम -24 'चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक नारायण काळे यांना ‘डेली न्यूज पोस्ट टीम -24 ‘चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button