अपघात
Related Articles
दोन अपघातात तिघांच्या मृत्यू. मृतात दोन जण अहिल्यानगर जिल्यातील तर एक जण सांगली जिल्ह्यातील
August 11, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
May 24, 2026
टेम्पो व मोटारसायकल अपघात १ जण ठार तर २ जखमी
May 17, 2026
सिमेंट मिक्सरचे चाक चेहऱ्यावरून गेल्याने मृत्यू
May 14, 2026
Check Also
Close
-
सिमेंट मिक्सरचे चाक चेहऱ्यावरून गेल्याने मृत्यूMay 14, 2026
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४ )टॅकरचा धडकेत ३० वर्षीय युवकाचा मृत्यु झाला आहे .सूरज संतोष धायगुडे, वय ३० वर्ष, रा. अकोले, ता. इंदापुर, जि. पुणे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे .मांडवगण फराटा कोळगाव डोळस रस्त्यावर हा अपघात झाला .
विलास रामराव फराटे यांचे घराचे समोर रस्त्याचे काम चालू असताना डांबराचा टँकर वरील चालक दत्तात्रय अभिमन्यु साळुंखे रा. सवारी, ता. निलंगा, जि. लातूर याने टॅकर हायगईने व अविचाराने वेगात चालवून सुरज संतोष धायगुडे यास धडक दिली धडकेत त्यांचे उजवे बाजूचे बरगडीला तसेच उजवे हातास गंभीर व किरकोळ दुखापत होवून तो मरण पावला .
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचा मार्गदर्शनाखाली अपघाताचा आधिक तपास केला जात आहे .