विशेष

शिरुर मर्चंन्टस आर्थिक निधी लि यांच्या तीसरा वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप

Õशिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)आर्थिक संस्थानी जागरुकपणे व काळजीपूर्वक व्यवहार करावेत व ठेवीदारांच्या सुरक्षितेस प्राधान्य द्यावे असे  आवाहन शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार यांनी केले .
येथील शिरुर मर्चंन्टस आर्थिक निधी  लि यांच्या तीसरा वर्धापनदिनानिमित्त शि.न. पा.शाळा क्र. १ ते ७ म शाळांमधील १३४ हून आधिक गरजू विद्यार्थ्याना शालेय बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे शहाराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी , मुख्याध्यापिका ज्योती मुळे माजी .नगरसेवक मंगेश खांडरे, अबिद शेख ,माजी नगरसेविका अनिता कालेवार , नोटरी रवींद्र खंडारे, आर के हॉटेलचे कृष्णराव बोऱ्हाडे , आयसीआयसीआय बँक मॅनेजर प्रशांत भालिंगे, युनियन बॅक ऑफ इंडिया शिरुरचे शाल्हा व्यवस्थापक महेंद्रकुमार सर्जे, ॲक्सिस बॅक मॅनेजर शरद ढोमे , अहमदनगर मर्चंट को ऑप बँक मॅनेजर महेंद्र अनेच्छा, येस बॅक मॅनेजर लामखडे रमेशकुमार , .योगेश जामदार , सामाजिक कार्यकते प्रितेश फुलडाले ,डॉ. वैशाली साखरे , शशिकला काळे, प्रिती बनसोडे, सविता बोरुडे, जागृती पुणेकर , नजीर खान,संजीव सरोळकर , ईश्वर काळे यांच्यासह शेख इससर, निलेश आढाव, अनिकेत तराळ, गौरव कांबळे, आझम खान, अनिकेत कंदी , जुनेद शेख, आयन सय्यद आदी उपस्थित होते .पवार म्हणाले की आर्थिक संस्थानी जागरुकपणे व काळजीपूर्वक व्यवहार करावेत व ठेवीदारांच्या सुरक्षितेस प्राधान्य द्यावे .ठेवीदारांचा सरंक्षणाचा प्राधान्याने विचार करुन पतसंस्था व बॅकांनी कामकाज करावे असे ही ते म्हणाले .

गुरुवर्य तु.म. परदेशी सर यांना वाढदिवसानिमित्त डेली न्यूज पोस्ट -24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button