शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरूर तालुक्यात या उपक्रमांतर्गत 331 सायकली गरजू मुलींना देण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दिली.

यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य , ग्राम पंचायत अधिकारी, दानशूर व्यक्ती, सर्व शिक्षक संघटना आणि शिक्षक, अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग आहे. यामध्ये गोलेगावातून- 10 , करंजावणे- 3, पिंपळे खालसा -10, सोने सांगवी- 2, शिरूर ग्रामीण -2, न्हावरा -1, बाभुळकर बुद्रुक -6, कर्डे -3, वरुडे -1, जातेगाव बुद्रुक -2, आण्णापूर -18, शिरसगावा काटा -4, निमोणे -24, काठापूर खुर्द,-5,धानोरे -1, रांजणगाव सांडस-7, रांजणगाव गणपती-2, दहिवडी-1 तर्डोबाची वाडी -6, सरदवाडी -02,खैरेवाडी -06, केंदुर -03, पारोडी -15, संविदणे 04, कोंढापुरी -04, तळेगाव -18, मलठण -16, कवठे येमाई -02, पाबळ -01, निमगाव म्हाळुंगी -02 अश्या सायकली देण्यात आल्या.