Uncategorized
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधींचा विचार न करता स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे गांभीर्याने पाहावे. आपल्या आजूबाजूच्या समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधल्यास व्यवसायाबरोबरच रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन प्रा. हेमंत भागवत यांनी केले.


ग्राहकांच्या गरजा आणि योग्य नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


