पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शिरूर व उपविभागीय कार्यालय इमारत भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवर
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेच्या घोडनदी शाखा व विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन समारंभ बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगांबर दुर्गाडे यांच्या हस्ते झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा बँकेचे संचालक अशोक पवार होते. बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, बँकेचे एम. डी.अनिरुद्ध देसाई, उपसरव्यवस्थापक सुनिल खताळ, सहाय्यक निबंधक अधिकारी हरिश्चंद्र कांबळे, उपविभागीय अधिकारी सचिन रणदिवे, माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे,
व्यवसायिक ऋषिकेश शशिकांत जाधव व श्वेता शशिकांत जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मातोश्री सिंधूताई सपकाळ संस्था शिरूर येथे वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. शशिकांत जाधव व अन्य मान्यवर
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या उषा बढे, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष मुज्जफर कुरेशी, माजी सरपंच जगन्नाथ पाचारणे, बबनराव कर्डीले, दिनकर पाडळे, बिजवंत शिंदे, संतोष थेऊरकर, आप्पासाहेब वर्पे, दौलतराव खेडकर, महेंद्र पाचारणे,आदी यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक अनिरुद्ध देसाई यांनी केले. त्यात त्यांननी सांगितले की पुणे जिल्हा बँकेच्या कामकाजाचे डिजिटलकरण करण्यात येत असून सर्व शाखा इमारतीचे अद्यावतीकरण करण्यात येत आहे.
माजी आमदार अशोक पवार बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचेही मनोगत यावेळी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले.