निधन वृत्त
Related Articles
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन
2 days ago
प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे यांचे निधन
2 weeks ago
सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन
2 weeks ago
Check Also
Close
-
सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन2 weeks ago

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}कापड बाजार येथील अनुपमा दिलिपभाई शहा वय ६८ यांचे निधन झाले.त्याच्या पश्चात पती, दीर, एक मुलगा, पुतणे असा मोठा परिवार आहे. अनुपमा शहा यांच्या परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यात सहभाग असायचा.
शहा सराफ आणि ज्वेलर्सचे दिलीपभाई शहा यांच्या त्या पत्नी होत. तर व्यवसायिक जेसल शहा यांच्या मातोश्री होत
.सराफ व्यवसायिक सुभाष शहा यांच्या त्या वहिनी होत. आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक देवल शहा, अमित शहा, धीरज शहा, भूषण शहा यांच्या त्या काकी होत.

