राजकीय
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}:शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पाचव्या दिवशी ३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित जगताप व मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.
तर वार्ड क्रमांक २ मधून सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर वार्ड क्रमांक ६ मधून गणेश शिवराम पाचर्णे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
