Uncategorizedनिधन वृत्त
अशोक उर्फ राजेंद्र मैड यांचे निधन
-

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}- व्यावसायिक अशोक उर्फ राजेंद्र कांतीलाल मैड वय ६७ यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी,आई,एक मुलगा,दोन मुली, नातवंडे, पाच भाऊ, एक बहीण असा परिवार आहे
शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड यांचे ते बंधू होते. तर अमित मैड यांचे ते वडील होत.दशक्रिया विधी सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कुंभार घाट,शिरूर येथे सकाळी ८.०० वाजता होईल.








