विशेष
शिरूर नगरपरिषद वार्डनिहाय उमेदवारांना मिळालेली मते
सर्वाधिक ८४३ मताधिक्य घेत वार्ड क्रमांक ५ मधून भाजपचे संतोष थेऊरकर विजयी.
-
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -२४}शिरूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे निवडून आल्या.सर्वाधिक मताधिक्य वार्ड क्रमांक ५ मधून निवडून आलेले भाजपचे संतोष थेऊरकर यांना मिळाले ८४३ मताच्या मताधिक्याने विजयी झाले. तरी याच वार्डा तून भाजपाच्या सुनिता भुजबळ यांनी ही 811 मतांचे मताधिक्य घेत विजय मिळविला.
भाजपाचे सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आले. मागील वेळेस सभागृहात भाजपचे २ नगरसेवक होते. पक्षाने २ वरून ११ जागेवर झेप घेतली . राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ७ जागा तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ५ जागा मिळविल्या अपक्ष १ जागेवर निवडून आला.
प्रभाग निहाय अंतिम १२ प्रभागानिहाय आकडेवारी नुसार अंतिम निकाल पुढीलप्रमाणे -( मिळालेली मते कंसात 
प्रभाग क्रमांक एक अ –
नीलम गुलाब धाडीवाल { राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार } – ६७७
संगीता महिंद्र मल्लाव (राष्ट्रवादी काँग्रेस ) -७३४
संगीता देविदास वेताळ (भाजप) – ४८१
विजयी उमेदवार – संगीता महेंद्र मल्लाव ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
प्रभाग क्रमांक एक ब –
प्रितेश शांतीलाल कोठारी { राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार} – ५५२
निलेश गाडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस ) -८१०
अनिल एकनाथ गायकवाड (भाजपा) -४९४
लेंडे रवी बाळशिराम (अपक्ष ) -४१









