विशेष

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिकवतात.शाळेत पदवीधर शिक्षकांच्या दोन जागा मंजूर असूनही त्या रिक्त आहेत. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत दोन वर्ष पाठपुरावा करण्यात येत आहे. या संदर्भात प्रशासकीय पातळीवर ही मागणी करण्यात आली परंतु शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.


शिक्षक बदली प्रक्रिया दरम्यान दरेकरवाडी येथील शाळेत कुणी आले नाही. दरम्यान उद्यापासून या शाळेत एक शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला आहे.तालुक्यात ८३ उपशिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे ही त्यांनी सांगितले.

