विशेष
पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक








पुणे ते शिरूर दरम्यानचा प्रवास सुरक्षित व अपघातविरहित करण्यासाठी तातडीने समन्वयित व ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक असून, यासाठी प्रशासनावर लोकांचा दबाव निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.








