राष्ट्रीय
हेलिंग लाईव्ह यांच्या मॅरेथॉन स्पर्धेत २ हजार हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभाग
परमवीर चक्र प्राप्त सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव व अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू ललिता बाबर यांनी झेंडा दाखविल्या वर मॅरेथॉनला सुरुवात

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी व सुपर पॉवर बनविण्यासाठी आपल्या ध्येयाकडे निरंतन वाटचाल करा. असे आवाहन कारगिल युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवल्याबद्दल परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित झालेले सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांनी केले.









