









घोषणांनी आणि त्यांच्या जीवनावर आधारित गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
अतुल बोथरा,श्रेणिक नहार ,आदी सहभागी झाले होते.जैन स्थानकाजवळ संघपती भरत चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रशांत गादिया यांनी ध्वजगीत म्हटले. यावेळी जैन संत रमणिक महाराज यांनी मार्गदर्शन
करताना सांगितले की, “समाज प्रगतीसाठी परस्पर सहकार्य आवश्यक आहे. एकमेकांचे पाय ओढण्याऐवजी मदतीचा हात देणे हीच खरी मानवता आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
जय बालाजी ग्रुपच्या वतीने ड्रायफ्रूट चे वाटप करण्यात आले.तर जीनेद्र ग्रुपतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.