महाराष्ट्र
शिरूर : एसटी महामंडळाच्या एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्डची जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, संबंधितांचा परवाना तात्काळ रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

आकारली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने ही भूमिका स्पष्ट केली आहे. काही विक्रेत्यांचे परवाने आधीच रद्द करण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.


